गुलामगिरी - म.फुले यांनी सांगीतलेला ग्रंथाचा उद्देश

        या ग्रथांचा मुख्य उद्देश असा आहे की, आज शेकडो वर्षे शूद्रादि अतिशूद्र, ब्राम्हण लोकांचे राज्य झाल्यापासून सतत दु:खे सोशीत आहेत व नाना प्रकारच्या यातनेंत आणि संकटांत दिवस काढीत आहेत, तर या गोष्टीकडेस त्या सर्वांचे लक्ष्य लागून त्यांनी तिजविषयी नीट विचार करणे व येथून पुढे भटब्राम्हण लोकांचे अन्यायी जुलमापासून आपली सुटकत कशी करून घेणे हाच काय तो आहे .

 

मुख्य पानावर | साहित्य